← प्रशिक्षण
सेंद्रिय शेती
प्रत्यक्ष
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
रसायनमुक्त शेतीकडे वळण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन.
- 📅 तारीख
- रविवार, 13 डिसेंबर 2026
- 🕙 वेळ
- 10:00 AM – 3:00 PM
- 📍 पद्धत
- प्रत्यक्ष
- 🗣️ भाषा
- मराठी
- 💳 शुल्क
- ₹500 / व्यक्ती
- 🎟️ जागा
- 40 जागा शिल्लक
0 / 40
प्रशिक्षणाविषयी
जमिनीचे आरोग्य, जीवामृत, दशपर्णी अर्क, पीक फेरपालट, सेंद्रिय प्रमाणीकरण आणि बाजारपेठ.