← प्रशिक्षण
किचन टेरेस गार्डन
ऑनलाइन
किचन टेरेस गार्डन कार्यशाळा
घराच्या गच्चीवर विषमुक्त भाजीपाला पिकवायला शिका.
- 📅 तारीख
- रविवार, 15 नोव्हेंबर 2026
- 🕙 वेळ
- 11:00 AM – 1:00 PM
- 📍 पद्धत
- ऑनलाइन
- 🗣️ भाषा
- मराठी
- 💳 शुल्क
- ₹199 / व्यक्ती
- 🎟️ जागा
- 100 जागा शिल्लक
0 / 100
प्रशिक्षणाविषयी
कुंड्या/बेडची निवड, माती मिश्रण, बियाणे, सेंद्रिय खते, कीड नियंत्रण आणि हंगामानुसार लागवड — सर्व काही प्रत्यक्ष उदाहरणांसह.